You are on page 1of 13

दागदागगने

आपले स द ौं र्य खुलविण्यासाठी दागदावगने घालू न सजणे हे मानिजातीला फार पुरातन कालापासून
ठाऊक आहे . अगदी तीन-चार हजार िर्ाां पूिीच्या उत्खननातून सुध्दा स्त्री-पुरुर्ाौं च्या दावगन्ाौं चे
अिशेर् सापडतात. आपल् र्ाकडे मोहें जोदडो-हराप्पा र्ेथील हातभर बाौं गडर्ा घातले ली नवतयकेची
मूती वकौंिा अजौंठा-िेरूळ र्ेथील वशल् पातील दावगन्ाौं नी नटले ल् र्ा स्त्रस्त्रर्ा तर सियज्ञात आहे तच.
स्त्रस्त्रर्ाौं ना फुलाच्या माळा, हार, गजरे र्ाौं पासून ते सोने , चाौं दी, रुपे, मोती, पोिळे , वहरे आवण आता
प्लॅ वटनम र्ा सिाां पासून बनविले ले दावगने घालू न वमरिार्ला मनापासून आिडते . भारतात
प्ाौं ताप्ाौं तातील आिडीनुसार िेगिेगळर्ा जडणघडणीचे दावगने बनविले जातात. महाराष्ट्रातील
स्त्रस्त्रर्ाौं ची नथ ि पुरुर्ाौं ची वभकबाळी हे अगदी िेगळे असे दावगने आहे त. र्ावशिार् बोरमाळ,
कोल् हापुरी साज, ठु शी, तन्मणी, चपलाहार, वचौंचपेटी .... र्ादी खूप मोठी आहे . महाराष्ट्रातील र्ा
दागदावगन्ाौं ची अविक मावहती र्ा विभागात पाहू र्ा.

गिरोभूषणे
केसाौं त मोती वनरवनराळी पदके िापरून केशरचना करण्याची पध्दत आजही आहे . पुिी िेणी
घातले ल् र्ा केसाौं त नगाचा िापर केला जाई. र्ा नगात गोौंडे फुलाौं चा सौंच असून नाग, केिडा,
चौंद्र, सूर्य, स्वस्त्रिक र्ा वचत्ाौं ची पदके असत. अौंबाडा सजविण्यासाठी नगाचा िापर करत.
भाौं गाच्या मध्यभागी, वबौंदी, बोर, भाौं गसर, वबजिरा र्ाौं सारखी आभूर्णे लािली जात.

आौं बोडर्ातील फुले - ही अौंबाडा तसेच िेणी सजिण्यासाठी िापरतात. ही सतराव्या शतकापासून
प्चवलत आहे त.
वेणी - ही कोकणपट्टीत जाि प्वसध्द आहे .

आौं बोडर्ातील फुले गु लाबफुल िे णी

कणणभूषणे

कणयभूर्ण घालणे हे वहौं दू सौंस्कृतीचे लक्षण मानले जाते . कान टोचल् र्ामुळे आपली
प्वतकारशक्ती िाढते असे काही लोकाौं चे म्हणणे आहे .

कुडी

कुडी हे कणयभूर्ण पेशिाई काळात खूप प्वसध्द झाले . सोन्ाचे वकौंिा मोत्याचे
६-७ मणी िापरून केले ल् र्ा फुलासारखा आकाराच्या कणयभूर्णाौं ना 'कुडी' म्हणतात. कुडर्ा ह्या
वििावहत स्त्रीच्या स भाग्याचे लक्षण मानले जातात. कुडर्ाौं व्यतीररक्त कणयफुले , भोकर, झुबे, झुौंबर,
बाळी, िेल,सोन्ाचे कान र्ाौं सारखे आभूर्णेही कानात घातले जातात.

झुमके
र्ाचे पारौं पाररक नाि झुबे असे आहे . सतराव्या शतकाच्या आिीपासून हे प्चवलत
आहे त. फक्त र्ाच्या आकारात फरक असेल.

कान
हे कणयभुर्ण पूणय कानाच्या आकाराचे असते . हल् लीच्या
काळात हे आभुर्ण फार प्चवलत आहे .

बाळी
बाळीला वफरकी नसते . र्ात सोन्ाची वकौंिा चाौं दीची तार िळिून कानात
अडकिले ली असते. पुिी मुलाौं ना नजर लागू नर्े म्हणून भीक मावगतले ल् र्ा
पैशाने जी बाळी बनविली जाई त्यास वभकबाळी म्हणत.
वेल
हा मोत्याचा वकौंिा सोन्ाचा सर असतो तो कानातून केसात अडकवितात. तसेच मोठमोठी ि
जड कणयभूर्णे घालू न कानाची पाळी ओघळू नर्े म्हणून कानात साखळी अडकविण्याची पध्दत
आहे .

बुगडी
कानाच्या खालच्या पाळी बरोबरच कानाच्या िरच्या कडे च्या पाळीिर बुगडी घातली जाते . ही
मोत्यापासून बनविले ली असते .

कुडकं
कानाच्या आतील बाजूच्या पाळीत कुडकौं घालण्याची पध्दत आहे . काही जमातीौंमध्ये ४-५
वठकाणी कानाच्या कडा टोचण्याची पध्दत आहे .

नाकातील आभूषणे

पारौं पाररक महाराष्ट्रीर्न दावगन्ाौं मध्ये अवतशर् नािाजले ला हा प्कार आहे .


महाराष्ट्रीर्न स्त्री ही नथीवशिर् पूणय होऊ शकत नाही. नाकातील नथीौंची अनेक नािे आहे त
जसे चमकी, लोलक, मोरणी, नथीची ही कल् पना जनािराच्या नाकात असणा-र्ा िेसणीतून वनमाय ण
झाली आहे . मराठा नथ ही भारदि, लाौं ब तारे ची असते र्ात लहान मोठे बरे च मणी असतात.
ही नथ ओठािर रूळते . तर ब्राह्मणी नथ ही नाजुक, मोजक्या लाल वहरव्या पाचूौंची, मोत्याौं ची
असते. सरजाची नथ ही िेणी गुौंफल् र्ाप्माणे , नक्षीदार विणकाम केल् र्ासारखी ि िजनाने जड
असते. हल् लीच्या काळात बार्का नथ न घालता नाजुक एकच खडा वकौंिा मोती असणा-र्ा
वकौंिा सोन्ा-चाौं दीत नाजुक फुलाच्या आकाराच्या मोरण्या (मुरण्या) घालतात.
गळयातील आभूषणे
अगदी गळर्ाला वभडल् र्ापासून ते लोौंबणारे असे विविि लाौं बीचे दावगने गळर्ात असतात.
गळर्ाला अगदी वभडून असणारे दावगने म्हणजे वचताौं ग, वचौंचपेटर्ा, िज्रकवटका, ठु शी हे होर्.

मोत्याौं ची वचौंचपेटी - लटकन

वचौंचपेटी मोहनमाळ

गचंचपेटी
ही पोकळ सोन्ाच्या पेटीने बनिले ली असते . मोत्याच्या नाजूक सरीौंना र्वष्ट्लता वकौंिा र्वष्ट्का म्हणत
असत. लाौं बट टपो- आकाराचे सोन्ाचे मणी तारे त गुौंफून जी एकसरीची माळ बनवितात
त्याला एकलट वकौंिाएकदानी म्हणतात. तर बोरमाळे त बोराएिढे सोन्ाचे मणी सोन्ाच्या नाजुक
तारे त गुौंफले ले असतात. त्याचप्माणे मोहनमाळ, गुौंजमाळ, जाौं भूळमाळ, जिमाळा ही बनविल् र्ा
जातात.

ठु िी - ठु शी म्हणजे ठासू न भरले ले गोल मणी. ठु शी हा प्कार राजघराण्यात फार प्वसध्द


होता.
बे लपान लफ्फा लफ्फा गादी ठु शी

लफ्फा
लफ्फा हा प्कार म्हणजे मुसलमानी कले चा प्भाि असणारा प्कार. र्ात हारच्या बारीक तारा
टोचू नर्ेत म्हणून रे शमी गादी मगच्या बाजूस लािले ली असते . हाराला पाठीमागे
अडकविण्यासाठी कडर्ा वकौंिा रे शमी दोरे असतात.

पुतळया
गोल चपटर्ा नाण्याौं प्माणे असणा-र्ा चकत्या एकत् गुौंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी
माळ म्हणतात. पु तळर्ा ह्या सतराव्या शतकापासून प्चवलत आहे त.

पुतळी माळ पुतळी कोल् हापुरी साज िाघनखे

मंगळसुत्र
वहौं दू सौंस्कृतीत मौंगळसुत् हा स भाग्यिती स्त्रीचा महत्त्वाचा अलौं कार होर्. मौंगळसुत् हे सातिाहन
काळापासून चालत आले आहे . र्ा काळात र्ास कनकसर ि कनकदोर असे म्हणत पुढे र्ादि
काळात ते कनकसू त् ि हे मसूत् नािाने प्चलीत झाले . नौंतर त्याचे नामकरण साज असे झाले .

कोल् हापु री साज


कोल् हापुरकडच्या लोकाौं नी हा साज मोठर्ाप्माणात िापरून त्याचे नामकरणअसे केले . र्ा
साजात मासा, कमळ, कारले , चौंद्र, बालपान, शौंख, नाग, कासि. भुौंगा अशी पदके तारे ने समोरासमोर
जोडले ली असतात. मध्यभागी लोलक असते त्यास पानडी असेही म्हणतात.

सोन्ाच्या िाढत्या वकौंमतीमुळे त्यात काळे मणी घातले जाऊ लागले . नजर लागू नर्े म्हणून हे
मणी िापरण्याची प्था आहे .

मौंगळसुत्ास त्यातील विविि प्काराौं मुळे पु ढील नाि पडली आहे त अौंबरसा, आर्तोळी, कौंठा,
कारले , गोफ, पेंडे, पोिते, पोत, गुौंठण, डोरले , वबरडे . मौंगळसूत्ात 'सितीची पुतळी'
सुध्दा िापरली जाते . वििावहत स्त्री स्वगयिासी झाल् र्ािर वतच्या पतीने दु सरे लग्न केले तर दु स-
र्ा पत्नीस पवहल् र्ा पत्नीच्या स्मृत्यथय जी पुतळी घालािी लागते त्यास 'सितीची माळ' म्हणतात.
बाहुभूषणे
केिळ हाताचा विचार केला तरी त्यात आपण तीन वठकाणी दावगने घालू शकतो. दौं डात,
मनगटािर आवण बोटाौं िर. आजच्या जमान्ात हे सारे दावगने फार मोजक्या सौंख्येनेच वदसतात.
परौं तु पूिी म्हणजे पेशिाईच्या अखेरच्या काळात दौं डािरच्या वकौंिा मनगटािरच्या दावगन्ाौं चे दहा
- पौंिरा तरी िेगिेगळे प्कार िापरात असत. त्याौं ची नािेच केिळ जुन्ा कागदपत्ाौं मिून
आढळतात. स्त्रस्त्रर्ाौं च्या िापरातले आजचे दौं डािरचे दावगने असे आहे त.

दं डावरचे दागगने

वाकी
सुवशवक्षत-नागर त्याचप्माणे ग्रामीण अशा सियच भागातल् र्ा स्त्रस्त्रर्ाौं मध्ये अत्यौंत लोकवप्र् असणारा
हा दौं डािरचा दावगना आहे . नागर उच्चिणीर् स्त्रस्त्रर्ाौं च्या िाकी सोन्ाच्या, नाजूक घडणीच्या अशा
असतात. तर ग्रामीण समाजात ठोसर ि चाौं दीच्या िाकी आढळतात. सोन्ाच्या िाकीमध्ये
चटईच्या िाकी ि रूद्रगाठीच्या िाकी असे दोन प्कार मवहलाौं चे विशेर् आिडते आहे त.

नागबंद

हाही एक िाकीचाच प्कार म्हणार्ला हिा. िेटोळे घालू न बसले ली ि फणा उभारले ली अशी
सोन्ाच्या नागकृतीच्या रचनेची िाकी 'नाग' अथिा 'नागबौंद' अशा नािाने ओळखली जाते.
नागोत्र

गोल गोल िेटोळर्ाौं ची भरपूर रूौं दी लाभले ल् र्ा र्ा गोलाकार िाकीला नागोत् असे नाि आहे .
ग्रामीण ि नागर ह्या दोन्ही भागात हा अलौं कार सारखाच लोकवप्र् आहे . शहरी भागात हे
नागोत् सुिणाय चौं आवण नाजूक कलाकुसरीचौं असतौं . ग्रामीण भागात ते ठसठशीत ि चाौं दीचौं
आढळतौं आवण नागोत्तर ह्या नािाने ओळखलौं जातौं .

बाजूबंद

हाही सुरेख घडणीचा, सुिणाय चा रत्नजवडत असा दौं डािरचा अलौं कार आहे . तथावप हा बहुतकरून
शहरी भागातच वदसून र्ेतो. तर र्ाच्या उलट तोळे बौंद हा दावगना खेडेगािातून प्ािान्ानौं
िापरात असतो.

तोळे बंद
चटईच्या िाकीसारखीच जडणघडण असणारा हा भक्कम असा चाौं दीचा अलौं कार ग्रामीण भागात
विशेर् लोकवप्र् आहे .

वेळा
हाही चाौं गला जाडजूड आवण विशेर् कलाकुसरीचा चाौं दीचा अलौं कार तोळे बौंदासारखाच ग्रामीण
भागात विशेर् लोकवप्र् आहे . आवदिासी स्त्रस्त्रर्ाौं मध्येही र्ा अलौं काराचा पुष्कळच प्सार झाले ला
वदसतो. दौं डािरचे प्ामुख्याने वदसणारे अलौं कार एिढे च आहे त.
मनगटावरचे दागगने
हिभूर्णे िापरण्याची प्था ही वसौंिू सौंस्कृती इतकी जुनी आहे . त्या काळी रविफूल, मोत्याची
पोहची, घोसबाळर्ा, जाळीच्या बाौं गडर्ा, तोडे , मोत्याच्या कनग्या, वपछोडी, पाटली असे विविि प्कार
प्चवलत होते. सोन्ाचे तोडे , च कडा, तुरमनी-तुरबौंदी, वहरकण्या र्ा दावगन्ाचा उल् ले ख
आपल् र्ाला पेशिेकाळात अढळतो. काचेच्या बाौं गडर्ाौं मध्ये हे अलौं कार तोडे , जाळीच्या बाौं गडर्ा,
वपछोडर्ा, ि पाटल् र्ा र्ा क्रमाने घालतात. बाौं गडर्ा अथिा काकण हे मनगटािरचे सिाय त प्मुख
आभूर्ण. महाराष्ट्रात अगदी लहानपणापासूनच मुलीच्य ौं ा हातात बाौं गडर्ा घातल् र्ा जातात. त्या
काचेच्या तशाच प्लॅ स्त्रिकच्या दे खील असतात. अवतपररचर्ामुळे आपण बाौं गडर्ाौं ना विशेर् महत्त्व
दे त नाही. परौं तु महाराष्ट्र आवण दवक्षण भारत िगळता सिय उत्तर भारतात कौंकणाला 'स भाग्य
अलौं कार' म्हणून अनन्सािारण महत्त्व आहे . उत्तरभारतात कुठे ही मौंगळसू त्ाची परौं परा नाही,
त्याऐिजी वतथे चुडा-चुवडर्ााँ हे च स भाग्य वचन्ह समजले जाते . हा स भाग्यचुडा शौंखाचा अथिा
हस्त्रिदौं ताचा अखौंड असा असून 'िज्रचुडा' म्हणूनच ओळखला जातो. आपल् र्ा भार्ेतही
'िज्रचुडेमौंवडत, अखौंड स भाग्यिती' इत्यादी िाक्प्रचार रूढ आहे त, ते र्ाच चालीररतीौंिरून आले ले
आहे त. अथाय त दावगना म्हणून महाराष्ट्रात काचेसारख्या सोन्ाच्याही बाौं गडर्ा बनिल् र्ा जातात
आवण शहरात तसेच ग्रामीण भागाौं त सािारणपणे सिय स्त्रस्त्रर्ाौं च्या हातात वदसू न र्ेतात.

पाटल् या
पाटल् र्ा हा प्कार मूळचा पेशिेकाळातला. बाौं गडर्ाौं नौंतर मवहलाौं च्या हातात सािारणपणे

वदसणारे दावगने म्हणजे पाटल् र्ा आवण वबलिर. हे दोन्ही नग


आजही घरोघरी िापरात आहे त. पाटल् र्ा र्ा नेहमीच्या ठराविक घडणीच्या नगालाच आपल् र्ा
मवहलाौं नी आणखीही काही िेगळर्ा कारावगरीची चातुर्यर्ुक्त जोड वदली आहे . 'तोडीच्या पाटल् र्ा',
'जाळीच्या पाटल् र्ा', 'पुरणाच्या पाटल् र्ा', 'पोिळ पाटल् र्ा' , 'मोत्याच्या पाटल् र्ा' असे अनेक प्कार
त्यातून वनमाय ण केले ले आहे त.

गबलवर

वबलिरचा मूळ शब्द अरबी भार्ेतला 'वबल् ल र' असा आहे आवण
त्याचा अथय पारदशयक स्फवटक पत्थर असा आहे . स्फवटक म्हटलौं की त्याला िेगिेगळर्ा बाजू -
पैलू हे असणारच. त्यामुळे पैलू पाडले ल् र्ा बाौं गडीला 'वबलिर' असौं म्हटलौं गेलौं असािौं .

गोठ
पन्नास िर्ाय पूिीच्या काळात पाटल् र्ा आवण वबलिर र्ाौं च्या गटात गोठ हाही दावगना
अपररहार्यतेने असार्चा. गोठ-पाटल् र्ा-वबलिर असा वत्कुटाचाच
उल् ले ख त्यािेळी िापरात, बोलण्यात असे . गोठ म्हणजे भरीि सोन्ाचौं गोलाकार काौं बीचौं िळौं
वकौंिा कडौं . दु स-र्ा महार्ुध्दापर्ांतच्या काळात गोठ हा दावगना पुढच्या काळात सोन्ाच्या
सातत्यानौं चढत जाणा-र्ा भािामुळौं अिाला जाणौं हे च क्रमप्ाप्त होतौं . काही काळ भरीि
गोठाप्माणेच पोकळ गोठही अस्त्रित्त्वात होते , परौं तु पुढे तेही नामशेर् झाले . गोठ मातीचेही
बनविले जात. पाटल् र्ा, बाौं गडर्ा, वबलिर हे झाले रोजच्या िापरातले दावगने . ठे िणीतले आवण
प्सौंग विशेर्ीच िापरार्चे असे मनगटािरचे अनेक दावगने आहे त.

गजरा

मोत्याौं चे अनेक सर एकत् गुौंफून ते मनगटािर घातले जातात, त्या


मोतीसराौं ना गजरा असे नाि आहे . हे सर रे शमी िाग्याौं नी गुौंफण्यात र्ेतात ि त्याौं च्या दोन्ही
टोकाौं ना एकमेकाौं त अडकिण्यासाठी सोन्ाचा फासा असतो. तथावप बहुिा सोन्ाच्या रू ौं द आवण
पातळशा पट्टीिर असे मोत्याौं चे सर एकत् ठे िून, मिून मिून पट्टीच्या असणा-र्ा बारीक भोकातून
तारे ने अथिा िाग्याौं नी बाौं िून ते सर र्ा पट्टीिर कार्मचेच जखडून ठे िले ले असतात. असौं
'गजरा' र्ा अलौं काराचे स्वरूप आहे .

जवे
जि र्ा िान्ाच्या दाण्याौं सारखे सोन्ाचे मणी सोन्ाच्याच बाौं गडीिर

वचकटिून र्ा बाौं गडीला उठाि आणला जातो. हा एक अवतशर्


दे खणा आवण मनोहर असा दावगना आहे . र्ाचौं मूळ बहुिा राजस्थान-गुजरात हे असािौं . कारण
वतथे हे जिे आवण वपछोडर्ा अशा जोडीनौं हे अलौं कार िापरले जातात. त्यापैकी जिे ही बाौं गडी
सिाय त पुढे हाताच्या तळव्याच्या बाजूला घालार्ची आवण वपछोडर्ा ही सिाय त मागे कोपराच्या
जिळ घालार्ची असा वतथौं सौंकेत आहे . महाराष्ट्रात त्यातही प्ामुख्याने मुौंबईकर मवहलाौं नी
र्ातल् र्ा जिे बाौं गडर्ाच तेिढर्ा प्ािान्ानौं स्वीकारल् र्ाचे वदसते .
हाताच्या बोटांतील दागगने
दु स-र्ा शतकापासून हाताौं ची बोटे सजिण्यासाठी अौंगठर्ा घालण्याची सुरुिात झाली. मातीच्या,
लाकडाच्या, लोखौंडाच्या, विविि मुद्रा, वकौंिा वचन्ह असले ल् र्ा अौंगठर्ा िापरल् र्ा जात. अौंगठर्ामध्ये
आरसाही िापरला जात. तजयनीत चौंदन, चाौं दी, हिीदौं त, सोने र्ाौं पासून बनविले ली अगौंठी
घालण्याची प्था होती. र्ा चाौं दीच्या वकौंिा सोन्ाच्या अौंगठीला 'िेढा' वकौंिा 'िळ' म्हणतात. मिल् र्ा
बोटात वसक्का घातला जाई. रूप्याची ि वह-र्ाची अौंगठी मुख्यत: अनावमकेत तर छल् ला वकौंिा
मुदी करौं गळीत घालण्याची पध्दत होती.

कटीभूषणे

पूिी कटीभूर्णाचा उपर्ोग स्त्री ि पुरूर् दोघेही करत. त्या काळी कमरपट्टा, मेखला, रशेना,
माचपट्टा, साखळर्ा, करकोटा, ही कटीभूर्णे िापरत. कटीभूर्णे ही बहूदा चाौं दीची असत. मराठे -
पेशिेकाळात नऊिारी साडीिर स्त्रस्त्रर्ा कौंबरपट्टा घालत. ब-र्ाचिेळा र्ा कौंबरपटटर्ाच्या
मध्यभगी खडा असत. उपनर्नाच्यािेळी मुौंजाच्या कमरे ला जे तृणाचे कटीसूत् बाौं िले जात त्यास
मेखला म्हणतात.
आज र्ा सिय कटीभूर्णाौं ची जागा लहान अश्र्ा छल् ल् र्ाने घेतली आहे .

कबंरपट्टा

हा दावगन्ाौं मिील अवतशर् जुना दावगना आहे .


राजघराण्यातील राण्या नऊिारी पातळािर कबौंरपट्टा लाित
त्यामुळे त्या अगदी रुबाबदार िाटत. हा पट्टा ऍक्युप्ेशरचे काम करतो त्यामुळे पाठदु खी सारख्या
विकाराौं ना आळा बसतो. तसेच र्ामुळे पोटाचा घेर प्माणात रहातो.

मेखला

हा कमरे च्या एका बाजुला लटकणारा दावगना आहे . र्ात नक्षीदार


साखळी/िेल असतात. ह्याला दोन टोके असतात. एक टोक सािारण
पोटाच्या बाजुला अडकितात ि दु सरे टोक थाडे अौंतर सोडून पाठीच्या
बाजूला अडकितात.

छल् ला
हे कटीभूर्ण भारतात प्चवलत आहे . बहुताौं शू वठकाणी ते िापरे ले जाते .
छल् ल् र्ामध्ये िरच्या बाजुस नक्षीदार प्ले ट असते . ि पाठीमागच्या बाजूस वकचेन
सारखे चाव्या अडकविण्यासाठी जागा असते .
पद्मभूषणे

पैंजण, तोरडर्ा, िाळे , चाळ ही पद्मभर्णे चाौं दीचीच असतात. कारण चाौं दी थौंड
असल् र्ाने पार्ातील उष्णतेस ती प्तीरोि करते .

पैंजण हे एकपदरी असतात. तर तोरडर्ा ि िाळे जाडजुड असतात. िाळे हे जोडिी


ताौं ब्याचे सुध्दा असतात. लहान मुलाौं च्या पार्ात असे ताौं ब्याचे िाळे घालण्याची
पध्दत आहे . चाळ हे नृत्याौं गना िापरतात. चाळात अनेक घुौंगरे असतात. ही
शक्यतो वपतळे ची असतात. हातातील बोटाौं प्माणे पार्ातील बोटे ही सजिली
जात. पार्ाच्या अौंगठर्ात अनिट अौंगुष्ठा नािाचे जाड कडे , दु स-र्ा बोटात जोडिी
वकौंिा विरोद्या ि च थ्या बोटात मासोळी तर करौं गळीत िेढणी घालण्याची पध्दत अौंगुष्ठा
होती.

तोरडर्ा पैंजण

You might also like