You are on page 1of 3

लोकसभेच्या निवडणुका भाजपिे ठरवूि मंदीर-मस्जीद, युद्धखोरी, अशा निरुपरोगी मुद्द्ां वर िेल्या आहे त.

या रणिीतीवर राहुल गां धींिी थेट सनजिकल स्ट्र ाईक केला आहे ! आता मोदींिा अथिकारणावर काहीतरी
बोलावच लागेल आनण तीच मोदींची सगळ्यात मोठी अडचण आहे .

राहूल गां धींिी कोणतंही जाहीर केलं की त्ां ची नटं गलटवाळी उडवण्याची भारतीय जिता
पक्षाची प्रथा आहे. काल या प्रथेला अपवाद घडला. गरीबां साठी नकमाि रु. ७२,००० रकमेची
हमी दे ण्याची घोषणा राहूल यांिी केल्यािं तर मात्र स्वतःची प्रथा मोडीत काढू ि भाजप एकदम
गंभीर झाला. अरूण जेटलींचा संताप अिावर झाला. ‘कााँ ग्रेस छल कपट कर रहा है ’, असा
त्रागा करावा लागला. तो सगळ्या दे शािं पनहला. घाव वमी लागला आहे हे िक्की.
राहूल गां धींची योजिा प्रथमदशििी काय आहे ? वषाि ला ७२००० रूपयां ची नकमाि उत्पन्न हमी
पाचां च्या कुटू ं बाला. म्हणजे माणशी १४,४०० रूपये. म्हणजे मनहन्याला माणशी साधारण १,२००
रूपये. म्हणजे एका माणसाला एका नदवसाला ४० रूपये. ४० रूपये फक्त जे मतेम
जगण्यासाठी केलेली सुरक्षा तरतूद. गळे काढू िका. चाळीस रूपयात गरीब माणूस, उच्च
मध्यमवगाि च्या आनण श्रीमंतां च्या दौलतीचा नहस्सेदार होत िाही!
सध्या मोदी प्रणीत ‘नवकास’ िावाच्या अंधश्रद्धे चा निष्ठावाि पाईक झालेला दे शातला मध्यम,
उच्च मध्यम आनण श्रीमंत वगि िे हमी प्रमाणे या योजिेला नवरोध करणार हे िक्की! पण नवरोध
करण्याआधी त्ांिाही स्वतःला काही सां गावं लागेल.
तीि-तीि लाख कोटी रूपये, आपल्या संसदे िं कोणतीही, अगदी नमिीटभराची चचाि सुद्धा ि
करता,कॉपोरे ट क्षेत्राला करमाफी नदलेली आहे . यावर हा वगि चुकूिही बोललेला िाही. या
वगाि ला हे लक्षात घ्यावं लागेल की या योजिे ची रक्कम त्ाच्या आसपासच आहे .
काल(अगदीच संनक्षप्तररत्ा) जाहीर झालेली योजिा काय आहे? समजा, एखाद्या कुटू ं बाचं
वानषि क उत्पन्न रु. ४०,००० आहे , तर इतर काही योजिां मधूि ते रु. ७२,००० पयंत वर िे लं
जाईल. याचा ५ कोटी कुटुं बां िा फायदा होईल. गृहीत धरा की ही सगळी पाच कोटी कुटू ं बं,
अशी आहेत की त्ां ची एक छदामही कमाई िाही. तरी जो आकडा येतो तो ३ लाख ६० हजार
कोटींचा. म्हणजे कॉपोरे ट कंपन्यािा नदलेल्या करमाफीच्या जवळपासचाच आहे . प्रत्क्ष
आकडा त्ाहूि नकतीतरी कमी असणार आहे . कारण आजही या वगाि ला अनिनित असलेले
काही उत्पन्न आहे च आनण ते उत्पन्न वगळू िच ७२,००० रुपयां ची भरपाई केली जाईल.
आनथिक नवषमता भयािक वाढलेली असतां िा गरीब सुखात आनण श्रीमंत सुरनक्षत राहू शकत
िाहीत. ती दरी कमी करायची असेल, तर अशा उपाययोजिा कराव्या लागतात. जगभरातले
कट्टर भांडवलशाही दे शसुद्धा अशा सुरक्षा योजिा आणूि माणसां िा जगवत असतात.
अमेररकेसारखा तद्दि भांडवलशाहीवादी दे श सुद्धा ‘सोशल नसक्यु ररटी’च्या अशा योजिा
चालवत असतो.
आज आपण वानषिक ५०,००० कोटी रुपये ‘मिरे गा’वर, आनण सुमारे १,७५,००० कोटी रुपये
अन्न सुरक्षेवर म्हणजे एकूणात २,२५,००० कोटी रुपये या सुरक्षेवर खचि करतोच, तो खचि
१,३५,००० कोटींिी वाढे ल. म्हणजे प्रत्क्षात वाढ (effective increase)साधारण एक तृतीयां श
इतकीच आहे . ही वाढ, नवषमता निमूिलिासाठी आनण खरं बोलायचं, तर प्रत्ेक गरीबाच्या
पोटात दोि वेळचं अन्न तरी जावं, कोणीच उपाशी झोपू िये यासाठी.
आपल्याला इथं हे ही लक्षात घ्यावं लागेल की आरोग्य वीमा, असो की प्रत्ेकाला घर; आपण
गरीबां साठीची कोणतीच योजिा पुरेशा आनथिक ताकदीिं चालवत िाही. या योजिा
चालवण्यासाठी जे प्रशासि आपण पोसतो त्ावरच आपला अनधक खचि होतो. या योजिे त
प्रशासकीय खचि कमीत कमीच ठे वला गेला पानहजे . शेतकरी िे ते शरद जोशी म्हणत असत की
‘पाटािं नकती पाणी प्यायचं आनण शेताला नकती द्यायचं’ हे ठरवलं पानहजे .
राहूल गां धी स्पष्टपणे म्हणत आहे त की ही योजिा ‘मिरे गा’चाच भाग दोि असणार आहे.
म्हणजे च फुकट, ऐतखाऊ वाटप िाहीये. गरीबांच्या श्रमाचा मोबदला दे ऊि जीवि सुरक्षा दे णं
आहे . नकमाि जगण्याची हमी दे णं एवढाच या योजिे चा उद्दे श आहे .
नदवसाला ४० रूपयां त जे मतेम जे वण होईल, पण जे वण हीच एकमेव गरज आहे का? वस्त्र,
निवारा, इतर गरजां साठी प्रत्ेकाला मेहित करावीच लागणार आहे. माणसं फक्त जे वूि झोपत
िसतात, तर त्ां च्या इतरही दै िंदीि गरजा असतात आनण त्ा भागवण्यासाठी श्रम करणं त्ांिा
अटळ असतं. तेव्हा अन्नसुरक्षा कायदा आनण ‘मिरे गा’च्या वेळचे निरथिक मुद्देच पुन्हापुन्हा
आणण्यात काय अथि आहे ?
या योजिे चे तपशील अजू ि, ठरायचे नकंवा बाहेर यायचे आहे त. पैसा कसा उभा राहणार?
योजिे चं स्वरूप काय राहणार? िु सतंच ‘द्यायचा’ सौदा असणार की श्रमाच्या बदल्यात दे णं
असणार? हे सगळे तपशील अजूि कळायचे आहे त. कााँ ग्रेस आनण राहुल गां धी ते दे ण्याची
जबाबदारी िक्कीच पार पाडतील. पंधरा लाखां सारखा जु मला निघाला, तर लोक त्ां िा काय ती
नशक्षाही करतील. पण त्ाआधीच या योजिेला मोडीत काढता कामा िये.
एका गोष्टीचा आिं द आहे . मंदीर-मस्जीद, युद्धखोरी या निरुपरोगी मुद्द्ां िा केवळ आनण
केवळ राजकीय स्वाथाि साठी, भाजपिे ‘या निवडणूकीच्या केंद्रस्थािी’आणले होते. भाजपच्या या
रणिीतीवर राहुल गां धींिी थेट सनजिकल स्ट्र ाईक केला आहे ! आता मोदींिा अथिकारणावर
काहीतरी बोलावच लागेल आनण तीच मोदींची सगळ्यात मोठी अडचण आहे . कारण
मोदीकाळात लोकशाही संस्थां च्या हािीइतकीच कशाची हािी झाली असेल तर ती दे शाच्या
अथिकारणाची! िोटाबंदी असो वा वाढती बेकारी, आनथिक पातळीवर सपशेल अपयशी
रानहल्यामुळेच मोदी-शहां िा निवडणूका ‘पानकस्ताि’वर न्यायच्या होत्ा, नकंबहूिा त्ां िी त्ा
तशा िेल्याच होत्ा.राहुल गां धींिी योग्यवेळी ते थोपवलं आहे . गेल्या पाच वषाि त मोदी-शहां िी
स्वतःच्या अजेंड्यावर इतरां िा बोलायला लावलं, आता ऐि मोक्याच्या क्षणी राहूल गां धींिी त्ां िा
आपल्या अजेंड्यावर खेचूि आणलं आहे. सत्ताधारी असूिही, फक्त प्रश्न नवचारण्याची सवय
लागलेल्या मोदींिा आता उत्तरही द्यावी लागणार आहे त. इसीनलये जे टलीजी को गुस्सा आया!
निवडणूकां मध्ये आनथिक प्रश्नां वर बोलण्याची आजकाल कम्युनिस्ट्ां चा अपवाद वगळता
कोणत्ाच राजकीय पक्षाला गरज वाटत िाही. याचं कारण मध्यवती माध्यमां िी निवडणूका, हे
करमणूकीचं साधि केलेल्या आहे त. रोज िे ते एकमेकां च्या नवरोधात काय बोलले, यावर
लोकां ची करमणूक करणं, एवढं च आज घडत आहे . निवडणूका म्हणजे पुढील पाच वषां त
रोजच्या प्रश्नां िा कोण कसा नभडणार, याचा संकल्प असतो, हे च आता भारतीय जिता नवसरली
आहे . कोणीतरी निवडणूकां ची ही निबुिद्ध नमरवणूक धमां धता, जात्ंधता, सुड घेऊ दे शभक्ती
आनण छद्म राष्टरवादाच्या बेजबाबदार रस्त्यावरूि अत्ंत गरजे च्या अशा आनथिक मागाि वर िे त
आहे , हे च नदलासादायक ठरावे.
या दे शातील मध्यम, उच्च मध्यम आनण श्रीमंत वगाि िं एक गोष्ट लक्षात घ्यावी. त्ां िा अन्न
पुरवणारे शेतकरी, अन्न उत्पादि करणारे शेतमजू र, अन्न नशजवूि दे णाऱ्या स्वयंपाकी
मनहला,यां पासूि ते त्ां च्या घरी दू ध टाकणारे , पेपर टाकणारे , साफसफाई करणारे , भाजीवाले,
कामवाली बाई इत्ादी घटक त्ां िा हवे आहे त. पण ते उपाशीपोटी झोपत असतील, तर ते
त्ां चं त्ां िी बघावं, असा दृष्टीकोि ठे ऊि चालणार िाही. त्ां च्या नकमाि पोषणाची हमी हा वगि
घे त िसेल, तर सरकारला ती जबाबदारी घ्यावी लागेल. अन्यथा कल्याणकारी राज्य या
संकल्पिे लाच अथि उरत िाही.

You might also like